मुलांसाठी पुस्तके - १२ ते १६ वयोगट

इथे १२ ते १६ या वयोगटाच्या मुलांसाठी चांगली पुस्तके सुचवा. ( इतर गटांसाठी वेगळे धागे काढते, सगळी पुस्तके एकात लिहीली तर नंतर कोणते पुस्तक योग्य आहे ते सापडत नाही )

ट्वायलाइट व व्हँपायर डायरीज मेग कॅबट नावाच्या मुलीने लिहीलेली पुस्तके. हाना मॉंटाना ची बुके हे सर्व गर्ल स्टफ आहे. इन्सरंजंट डायवर्जंट सीरीज, मॉकिं ग जे सीरीज.

शिवा ट्रायॉलॉजी आणि द सायन ऑफ इक्श्वाकू

jim corbett ची पुस्तके
kenneth anderson ची पुस्तके
( हे दोघे नॅशनलिटीने भारतीय नसले तरी मनाने भारतीयच वाटतात. :winking: )

एपीजे अब्दुल कलाम यांची wings of fire , Ignited Minds,
Reignited: Scientific Pathways to a Brighter Future, Mission India: A Vision of Indian Youth आणि इतरही काही पुस्तके आहेत.

मार्जोरी किनानच द इयरलिंग . मराठीत पाडस
प्रकाश संत यांची लंपन सीरिज

लिंक
http://scholasticinternational.uberflip.com/i/461905-india-trade-catalog...

Headstrong: 52 Women Who Changed Science -- And The World

रस्किन बॉन्डची पुस्तके,
सुधा मूर्तींची पुस्तके
'अमिश'ची पुस्तकं
देवदत्त पटनायक ,
मार्जोरी किनानच द इयरलिंग . मराठीत पाडस
डॉ एडवर्ड यांचं लेटर्स टू यंग सायंटिस्ट - मराठीत माधुरी शानभाग यांनी अनुवाद केलाय
mortal instruments series

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle