अशी रंगली मेहंदी रेषा गेल्या पुसून....प्राक्तनात रुसलेले सुख आले खुलून !

अशी रंगली मेहंदी
रेषा गेल्या पुसून
प्राक्तनात रुसलेले
सुख आले खुलून

mehandicolor.jpg

मस्त कथ्थई रंग आला होता....

mehandicolor1.jpg

mehandi.jpg

शाळा कॉलेजमध्ये असताना वरचेवर मेहंदी काढली जायची... राखी पौर्णीमा नगपंचमी ला तर हमखास..
पण लग्नानंतर हळूहळू प्रमाण कमी होत गेले.. जवळ जवळ आठ दहा वर्षांनी कोन हातात घेउन ह्यावेळी नागपंचमी ला हौसेने मेहंदी काढली.

वर
0 users have voted.