मैत्रिण.कॉम ही वेबसाईट केवळ स्त्रियांकरता बनवलेली आहे. त्यामुळे मैत्रिण.कॉमचे सदस्यत्व केवळ स्त्रियांनाच मिळेल. सदस्यत्वाचा अर्ज आल्यानंतर अॅडमीन अथवा मैत्रिण टीम तुम्हाला संपर्क साधून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करतील व त्यानंतरच तुमचे सदस्यत्व मान्य केले जाईल.
मैत्रिण.कॉम चे सदस्यत्व घेताना प्रत्येकीने हे लक्षात घेतले पाहीजे की मैत्रिण.कॉमवर असलेल्या साहीत्य/कंटेंट तसेच इतर सभासद यांची प्रायव्हसी जपणे हे प्रत्येक सभासदाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. त्यामध्ये कसूर आढळल्यास सभासदत्व रद्द केले जाईल.
मैत्रिण.कॉम कडून येणार्या इमेल्स स्पॅम फोल्डरमध्ये जाण्याची शक्यता असते.
कृपया स्पॅम फोल्डर चेक करा.