स्वर्गीय जागा आहे ही... रस्ता पाहूनच प्रेमात पडले मी योसेमिटीच्या! Tenaya Lake पाणी अजुन जरासे गार होते, एखाद महिन्याने नक्कीच उबदार होईल. Meadows रात्री कशी दिसत असतील ही झाडं?? :अओ: या फोटोग्राफरला काय म्हणावे?? जास्त वेळ बघितले ना याच्याकडे, की हा हाफ डोम म्हणजे एक असा भरपूर रुपेरी केस सोडून बसलेला ध्यानमग्न संत वाटतो! Coyote! :O Likes वर0 users have voted. Log in or register to post comments