Hyat ji gap distey ti actually disat nahiye. Heart ashich inch kharach aahe ani barik wire kesari evdhi barik
ह्याच्या पुढचे सगळे फोटो कमेण्ट्स मध्येही आहेत. पण सगळे एका ठिकाणी बघायला मिळावेत म्ह्णून इथे एकत्र करतेय. (आय हो त्याने सर्वर वर जास्त लोड नाही येणार)
नोज पिन्स
The chain and the hook too are handmade along with earrings and pendant.
स्टील मधील काम.
हा लोगो निलुने बनवून दिलाय आणि मी त्याच्या प्रेमात आहे...
वायर लेटरिंग, अनेक जण हे लेटरिंग जिग वापरून करतात, मी हे पूर्णपणे हाताने अर्थात टूल्स वापरून केलं आहे
काहींनी आपली नावे की चेन मध्ये अडकवली काहींनी आपल्या डेस्कवर लावली
आपल्यातल्या काहींना नावाचे मंगळसूत्र घालणे पटणार नाही, पण ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे, काही लोक प्रियकराचे नवऱ्याचं नाव नावाचे इनिशीयल अंगावर टॅटू करून घेतात मेंदिमध्ये add करतात तसेच काहीसे समजा हे.
कानावर बसणारे स्टड टाईप लेटर कानातले
नावांना अडकवलेल्या चेन्स हाती बनविल्या आहेत, मंगळसूत्राच्या चेन्स मात्र विकतच्या आहेत,
एकीला जोडवी आणि त्याबरोबर matching फिंगर रिंगस हव्या होत्या त्यासाठी बनवलेले काही samples
खास टेजस्विनीच्या प्रेरणेतून सापडलेली नथ
वर दाखबलेल्या नाथीच्या सांगाड्याला कपडे घातले शेवटी,
गिटार शेपड पेंडन्ट