टोमॅटो शेंगदाणे चटणी

IMAG2700.jpg

हे कोरडं भाजून घेतलं
IMAG2703.jpg

आता तेलात लसूण आलं परतून घेतले
IMAG2704_1.jpg

त्यात टोमॅटो घालून खूप परतून घेतले
IMAG2705_1.jpg

टोमॅटो परतून शिजल्यावर सर्व मिक्सर मध्ये घालून मीठ साखर घालून घुररकन फिरवलं
चटणी तयार

त्यावर तेलात कढीपत्ता आणि उडीद डाळ , हिंग ची फोडणी देऊन चटणी वर ओतून मिक्स केली मग कोथिंबीर घातली

IMAG2711.jpg

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle