गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लेकीने तिच्या तायक्वांडोच्या सरांना दिलेली गुरुदक्षिणा
मी आणि सर .... सॉलिड टीम
(हातातल्या बेस बॉल बॅट चा उपयोग खेळासाठीच केला जातो, फक्त कसा? ते विचारू नका :winking: )
तेरा प्यार प्यार प्यार ..... मुक्का मार
हमने आपका मार खाया है सरकार .... अब इडली खाओ :ड
(मॉर्निंग प्रॅक्टिस मध्ये जीव काढतील पण नंतर नाश्ता आईच्या मायेने खावू घालणार :dhakdhak: )
यहां के हम सिकंदर ....
(भले कुणाच्याही हातून आम्हाला मेडल मिळो पण ते मेडल घालून सरांच्या सोबत उभं राहून फोटो काढताना जे वाटत... त्याची तुलना कशाशी नाही :ty: )
कशी वाटली आमची गुरुदक्षिणा ? नक्की सांगा :)