नवरात्र स्पेशल

आपण बायका मुळातच फेस्टिव्ह इन्कलीनेशन असणाऱ्या, म्हणजे या ना त्या प्रकारे नटायला सजायला आवडत आपल्याला, आपल्यातल्या बर्याच जणी नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग वगैरे पण फॉलो करतो, तेवढीच थोडी जास्त मजा.. आणि प्रत्येक साडीवर मॅचिंग जुलरी असेल तर अजून मज्जा.. पण रोज रोज काही मॅचिंग जुलरी घालता येत नाही मग मॅचिंग मंगळसूत्र मिळाला तर, मला खात्री आहे अनेकींना आवडेल.

म्हणूनच साडी किंवा ड्रेसवर जाईल असा मॅचिंग मंगळसूत्र सेट बनवलाय मी, कानातलयांसकट

DSC_2218.jpg
बघा आवडतोय का...

काही मैत्रिणीच्या खास आग्रहास्तव मी ह्या सेटबरोबर दोन वेगवेगळ्या लांबीची मंगळसूत्र चेन देणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळया ड्रेस किंवा साडीवर वेगवेगळया लांबीचे मंगळसूत्र घालता येतील

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle