कर्नाटक भटकंती बंगलोर, मैसूर, उटी

मला बंगलोर, मैसूर, उटी वर मार्गदर्शन करा.
बंगलोरला झूमकार मिळते, तीचा अनुभव कसा आहे. नेटवर खूप निगेटिव्ह रीव्हू वाचला. बंगलोरहून गाडी घेऊन स्वतः चालवत मैसूर,उटीला जाण्याचा विचार आहे. पण गाडी मधेच बिघडली तर, वगैरे शक्यता विचारात घ्यायची आहे.
साधारण8-9 दिवसाची टूर प्लॅन करत आहोत. बंगलोर 2 दिवस ,मैसूर2 दिवस, उटी 3/4 दिवस. आमची दोन मेंब्र टूरवर अर्धा दिवस साईट सीईंग आणि अर्धा दिवस हॉटेलमध्ये लोळून काढतात. त्यामुळे एखाद दुसरा दिवस अँड करण्याची तयारी आहे. माहीतीतला चांगला ड्रायव्हर असेल तर तसेही चालेल.

Bangalore- 2 days
lalbagh,
botanical garden,
Bangalore palace,
Bull temple,
tipu sultan summer palace
Vidhana saundha

Mysore 2days
Mysore palace
Zoo
Brindavan garden
Chamunda temple

Ooty-
Coonoor-1day
sims park, dolphin nose, shooting point, doddabetta peak
Day 2
Botanical garden
Rose garden
Tea factory
day 3
Avalanche lake???
Pykara lake????
अशी ढोबळ itinerary आहे.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle