उत्तर भारताच्या विविध ठिकाणांना जाताना काय काय पाहावे, करावे, खावे-प्यावे, आणि काय करू नये, याशिवाय विविध प्रकारचे बुकिंग कसे, कुठे, कधी करावे, कुठल्या सिझनमध्ये जावे - अशा सर्व लहान-मोठ्या प्रश्नांसाठी हा धागा.

(चित्र सौजन्य : https://traveltriangle.com/)
सहसा दिल्ली-आग्रा-जयपूर अशी एकत्र ट्रिप लोक करतात तेव्हा फक्त उत्तर प्रदेश - राजस्थान असे वेगवेगळे धागे न करता सगळ्याच उत्तर भारताला एका धाग्यात बांधलं आहे.
संबंधित धागे :