नी चे पाचवे वर्षपूर्ती कलेक्शन - भाग १

नी ला ५ वर्षे पूर्ण झाल्यावर तब्बल सहा महिन्यांनी हे कलेक्शन झाले आहे. काल फेबुवर त्याचा पहिला भाग ओपन केला. तो आता इथे टाकते आहे.
यावेळेला नवीन म्हणजे दागिन्यांमधे युनिसेक्स विभाग सुरू केला आहे.
फेस्टिव्ह नेकलेसेसमधे तुम्हाला आवडतील असे कॉर्डमधे रंगबदल करून मिळू शकतात. किंमत व खरेदीसंबंधी इतर चर्चा खाजगी संदेश वा इमेलद्वारे करूया.

युनिसेक्स विभाग
पेंडंटस

PU 0001
दगडाभोवती स्टीलचा पिंजरा. लांब कॉटन वॅक्स कॉर्ड. (बुक्ड)
PU 0001.jpg

PU 0002
जर्मन सिल्व्हर तारेने विणून बांधलेला ब्राउन दगड व ब्राउन कॉटन वॅक्स कॉर्ड
PU 0002.jpg

PU 0003
जर्मन सिल्व्हर तार. हलक्या पिवळट ते राखाडी छटा असलेला दगड. ब्लॅक कॉटन वॅक्स कॉर्ड (बुक्ड)
PU 0003.jpg

PU 0004
पितळ आणि स्टीलचा मासा. ब्लॅक कॉटन वॅक्स कॉर्ड (बुक्ड)
PU 0004 .jpg

PU 0005
तांब्याच्या तारेने बांधलेला पांढरा दगड आणि वरती तांब्याचे डिटेल. निळसर ग्रे रंगाची कॉटन वॅक्स कॉर्ड (बुक्ड)
PU 0005.jpg

PU 0006
स्टीलची तार, वरती स्टीलचे डिटेल. निळसर ग्रे रंगाची कॉटन वॅक्स कॉर्ड (बुक्ड)
PU 0006.jpg

PU 0007
जर्मन सिल्व्हर तार, वरती जर्मन सिल्व्हर डिटेल. ब्लॅक कॉटन वॅक्स कॉर्ड
PU 0007.jpg

PU 0008
तांब्याच्या तारेची जाळी आणि त्यात दगडाची कुयरी. मागचे इंक ड्रॉइंग श्री सावंत यांचे(ते विक्रिस उपलब्ध सध्यातरी नाही). ऑलिव्ह ग्रीन कॉटन वॅक्स कॉर्ड
PU 0008.jpg

युनिसेक्स नेकलेसेस
NU 0001
गळ्यालगत असलेली हासळी आणि त्यात गावलेली दगड-पितळ-स्टील यांनी बनवलेली मासोळी.
NU 0001.jpg

NU 0002
गळाला लागलेला तांब्याचा मासा. ऑलिव्ह ग्रीन कॉटन वॅक्स कॉर्ड
NU 0002.jpg

NU 0003
तांब्याची सेमी हासळी आणि दगड. (बुक्ड)
NU 0003.jpg

NU 0004
पितळ्याचे मणी. निळसर ग्रे रंगाची कॉटन वॅक्स कॉर्ड. (बुक्ड)
NU 0004.jpg

NU 0005
तांब्याचे मणी. पांढरी दोरी. (बुक्ड)
NU 0005.jpg

फेस्टिव्ह स्टेटमेंट नेकलेसेस
N 0056
जर्मन सिल्व्हर व तांबे यांचे काँबिनेशन. अफगाण ज्वेलरीला हासळीवर चढवलेय. कुठल्याही अगदी साध्या ड्रेसवर हे घातले की कुठल्याही इव्हेंटला जायला तुम्ही तयार.
N 0056.jpg

N 0057
तांबे आणि स्टीलची ही रांगोळी. एलबीडी ते लिनेनची साडी कशावरही खुलून दिसेल. (बुक्ड)
N 0057.jpg

N 0058
गवाक्ष. सजवलेली खिडकी. तांबे आणि जर्मन सिल्व्हर. दागिन्यांसाठी अडून राह्यलेली कॉटन किंवा लिनेन किंवा खादी सिल्कची साडी कपाटात आहे? मग तिचा रुसवा या दागिन्याने जाऊ शकतो बरे!
N 0058.jpg

N 0059
तांब्याची पृथ्वी तोलणारी स्टीलची मासोळी. तुमच्यातली लयीसाठी! (बुक्ड)
N 0059.jpg

N 0060
बात फुलोंकी!
जीन्स असो नाहीतर साडी, फुलून येता येईलच या स्टीलच्या फुलाबरोबर.
N 0060.jpg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle