स्वनिर्मित ज्वेलरी - 2 या धाग्याच्या हेडर मध्ये फोटो अपलोड केल्यानंतर मलाच दिसणे बंद झाले त्यामुळे हा तिसरा धागा उघडत आहे
हाती बनवलेल्या वस्तूंचे फोटो इथे आणि माझ्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहेत. हे सगळे कानातले, पेंडन्ट इत्यादी मी स्वतः बनवलेले आहेत आणि खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
माझ्या फेसबुक पेजचे नाव आभा फॅशन - हॅन्डमेड्स आहे आणि पेजचि लिन्क.
https://www.facebook.com/avaniarts
पेजचे नाव पुर्वी अवनिआर्ट्स होते त्यामुळे जुन्या फोटोज वर अवनि आर्ट्स हाच लोगो आहे. (हा लोगो आपल्या निलु उर्फ नीलम ने बनवुन दिला आहे)
(हाती बनवलेल्या कोणत्याही डिझाइन चे श्रेय मी घेत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेले खरे दागिने, दागिन्यांची चित्रे, इतर चित्रे - जसे मधुबनी वारली प्रकारच्या चित्रशैली इत्यादी यावरुन प्रेरित होउन मी माझे दागिने बनवले आहेत)
1.
नवीन 3 इन 1 कानातले.
फक्त लोम्बते घालायचे तर तसेही घालता येतील त्यासाठी खास हुक बनवला आहे ,
काहींना फक्त लोम्बते नाही आवडत, कानाची पाळी सुशोभित व्हायला हवी असते त्यांच्यासाठी टॉप्स मध्ये हे कानातले अडकवता येतील,
किंवा हे टॉप्स नुसातेही वापरता येतील.
2.
3.
4.
5.
6.
7.
8.
9.
10.
11.
12.
परवा रात्री एका मैत्रिणीने सांगितले तिच्या मुलाला उडणाऱ्या फुलपाखराची अंगठी हवी, काल सकाळी जाग आली तेव्हा हे फुलपाखरू डोक्यात येऊन बसलेलं होतं, मग पटापटा पूर्ण केली आणि सकाळी मैत्रिणीच्या हातात नेऊन दिली.
13.
खूप दिवसांपासून एका मैत्रिणीने सूर्याचे pendant बनवून मागितले होते.
14.
आणि सूर्याचे कानातले
15.
Bracelet
16.
चाफा
17.
18.