हॅलो मैत्रिणींनो,
कश्या आहेत सगळ्याजणी? pandamic मुळे सर्वच विस्कळीत झालेय. बरेच दिवसात काही जमले नाही येथे यायला पण मैत्रीणचे birthday meet attend केल्यावर आज ठरवले थोडेसे आपले काम शेअर करावे . काही जणींनी माझे क्रोशे इअररिंग्ज आधी पाहिले असतीलच पण नवीन मैत्रिणींसाठी काही फोटो पुन्हा टाकतेय.
मी खूप वर्षांपासून क्रोशेचा छंद जोपासतेय. क्रोशे हा छ्न्दच वेड लावणारा आहे. बरंच काही काही बनवले आणि खुप gifts म्हणून दिले सुरवातीला .फार पूर्वी हौस म्हणूनच करत होते पण गेले ८ वर्ष पासून क्रोशे आणि फॅब्रिक ज्वेलरी बनवून ऑनलाईन Sutra Handikrafts ह्या नावाने सेल करतेय.
चार वर्षापूर्वी मी US ला आले त्यानंतर काही दिवस ब्रेक घेऊन पुन्हा क्रोशे काम सुरु केले.
ही काही ज्वेलरी हल्लीच बनवली आहे कशी आहे जरूर कळवा :)
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/sutrahandikrafts/
फेसबुक: https://www.facebook.com/Sutra-Handikrafts-1046643688693149
वॉट्सअँप: https://wa.me/12486398897