ताडोबा अंधारी

या मार्च महिन्यात ताडोबाला जायचा बेत आहे. तर ताडोबाला कुठल्या गेट ने सफारी घेणे सोपे पडेल. चांगले रिसाॅर्ट.. ईतर काही अ‍ॅक्टिव्हिटी जसे जंगल ट्रेल अस काही असेल तर त्याची पण माहिती द्या. सध्या जाणारे लोक म्हणजे मी अन मुलगी .. नवरा त्याला सुट्टी मिळत असेल तर येईल.

येउद्या मग तुमच्या सुचना आणी अनुभव

वर
0 users have voted.