तुमच्यापैकी अनेकांनी हे ऐकले असेल. जसा inktobar साजरा होतो ऑक्टोबर महिन्यात तसा मार्च मध्ये मार्च मीट द मेकर म्हणून चॅलेंज म्हणा/ उपक्रम म्हणा चालतो इन्स्टाग्रामवर.
तुम्ही स्वतःला आर्टिस्ट/ क्राफ्टपर्सन समजता का? तुमचा स्वतःचा यासंदर्भातला बिझनेस/ हॉबी बिझनेस आहे का? तर तुम्ही यात इन्स्टाग्रामवर उतरू शकता.
आर्ट न क्राफ्ट मग ते कॅनव्हास पेंटिंग असो, तारकाम असो, क्रोशे, भरतकाम, विणकाम, कॅलिग्राफी, शिल्पकला ते फूड स्टायलिंग, केक डेकोरेशन या रेंजमधले काहीही असू शकते.
मी यावर्षी करायचे म्हणतेय. कोण करणार का माझ्याबरोबर? याच धाग्यात टाकत जाऊया. यावर्षीचे प्रॉम्पट्स आलेत. ते इमेजमध्ये बघू शकता.
वीकेंड असे लिहिलेय ते दिवस आधीच्या आठवड्यातले राह्यलेले पूर्ण करायला आणि आपल्याला जे आपल्या आर्ट बद्दल सांगायला/दाखवायला आवडेल (आणि प्रॉम्पट्स मध्ये बसत नाहीये) त्यासाठी आहेत.
मै वर आपण बिझनेस करत नसलेल्या आर्टिस्टसनाही सामावून घेऊ. त्या त्या दिवशीचे प्रॉम्पट्स थोडे फिरवून घेऊ.
अधिक माहितीसाठी इंस्टावर #marchmeetthemaker #mmtm इथे बघा.
बिझनेस नसलेल्यांसाठी काही प्रॉम्पट्स थोडे फिरवले आहेत. ते असे.
बिझनेस नसलेल्यांसाठी काही प्रॉम्पट्स थोडे फिरवले आहेत.
1.ब्रँड ओरिजिन/ कलाकारीची सुरुवात
2. ऑल अबाउट यू/ मी एक कलाकार
3. स्निपेट/ माझी कलाकारी एका फोटोत, एका पोस्टमध्ये
4. वीकेंड
5. वीकेंड
6. स्टार्ट ऑफ द दे/ माझ्या कला दिवसाची सुरुवात
7. Learn/ कला शिकणे (आधीचे ते ताजे)
8. फिनिशिंग टचेस
9. ट्रायल न एरर
10. रिचार्ज/ माझा (कलाकार म्हणून) रिचार्ज
11. वीकेंड
12. वीकेंड
13. प्लांनिंग
14. बिग ऑर स्मॉल
15. फ्रॉम आयडिया टू प्रॉडक्ट/ कलाकृती
16. हायज न लोज
17. क्रिएटिव्ह स्पेस
18. वीकेंड
19. वीकेंड
20. ग्लो अप
21. फेवरीट प्रोसेस
22. डिसीजन
23. रिऍलिटी
24. कलर
25. वीकेंड
26. वीकेंड
27. टूल्स न मशीन्स
28. Adapt
29. बेस्ट पार्ट
30. नाईस वर्ड्स
31. कमिंग सून
चला मग तयारीला लागा.