तुम्हाला येवल्याहून पैठणी विकत घ्यायची आहे का?

मैत्रीणींनो, माझ्या मैत्रीणीच्या नातेवाईकांचे (माझे पण दूरचे नातेवाईक आहेत) येवल्याला पैठणीचे दुकान आहे.

तुम्हाला तुमच्यासाठी किंवा भेट देण्यासाठी जर पैठणी घ्यायची असेन तर खात्रीशीर दुकान आहे. मी भारत भेटीत मैत्रींणींसाठी आणि नातेवाईकांसाठी १२ साड्या घेतल्या. आपल्याला कोणता रंग, प्रकार, कापड प्रकार, अपेक्षीत दर ही माहिती दिली की ते व्हॉअ‍ॅपने फोटो पाठवतात.
आपण कुरीयर चार्जेस दिले की ते आपल्याला साड्या घरपोहोच पाठवतात.

माझे नाव रेफरंस म्हणून वापरल्यास काही डिस्काऊंट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या माहितीसाठी मी त्यांच्याकडून कोणतेही कमिशन घेत नाही. सर्वांनाच येवल्याला जाऊन खरेदी करता येत नाही म्हणून घरबसल्या साडीखरेदीची ही सुविधा मी वापरली म्हणून तुमच्याशी शेअर करते आहे.

ज्यांना त्यांच्याकडून साड्या घेऊन विकायच्या आहेत त्या मैत्रीणीही त्यांच्याशी संपर्क करू शकता.

त्यांची माहिती
अक्षदा पैठणी - संपर्कः सईनाथ गाढे : +९१ ९६६५१४२९१९
पत्ता : देते जरावेळाने
त्यांच्या दुकानाचा एक व्हिडीओ आहे, त्याची लिंक मिळाली की इथे देते.

हा असा एखाद्या दुकानाची माहिती देणारा धागा असणे अपेक्षीत नसेन तर काढून टाकावा ही विनंती.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle