आयुष्यात पहिल्यांदाच रेस्पी वगेरे लिहितीय.. फार बोअर झालात तर आवरा म्ह्णा हवं तर!!!
साहित्यः
१) पालक : ४-५ पाने (मोठी)
२) चिकू : ३ लहान साईझ चे
३) खवलेले खोबरे : १ वाटी
४) नारळ पाणी
५) दालचिनी
६) वेलची
७) साखर : २-३ चमचे
कृती:
तर , देवाचे नाव घ्या अन सुरु करा
१) पालकाची पाने चिरुन घ्या
२) चिकु चा गर काढा
३) पालक + चिकू मिक्सर ला फिरवा
४) त्यात खोबरं , नारळ पाणी , दालचिनी ,वेलची सगल अॅड करा
५) लागल्यास साखर घाला
६) सर्व करा
मार्कः
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट? ही स्मुदी पाहिली होती आधी पण त्यात बरेच बदल केले सो २ मार्क
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क