बीटाची कोशिंबीर :
साहित्य :
१) बीट रूट : १
२) खवलेलं खोबरं
३) ओले काजू
४) धने जिरे पावडर
५) काळं मीठ
६) साखर
कॄती :
-बीट उकडून , किसून घ्या
-त्यात मीठ , साखर, ओले काजू , खोबरं , ध.जि. पावडर घाला
-मस्त पकी हलवा
- कोशिंबीर रेडी :)
टीपा:
-आम्च्यात चहा- कॉफी सोडून सगळ्यात नारळ घालतात.
-सीझन असल्याने फिझर मधले ओले काजू ही यात घातले आहेत.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - हो १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - लाल रंग आहे २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट - हो २ मार्क
५. कॅलरी तक्ता पुरवला - मरु दे , ते धड काही देता येत नाहे इक्डे..
६. कृत्रिम रंगाचा उपयोग-
८. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले नाही -:हेबरंनव्हे:
९. सांगितलं एक आणि केलं भलतंच -
१०. रेसिपीचे मार्क्स स्वतःच कॅलक्युलेट करुन लिहायचे - ६ मार्क