लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. १/२ वाटी फरसबी (थोडिशी उकडुन)
२. २ बटाटे उकडून
३. १/२ वाटी मटार (थोडेसे ब्लांच करुन)
४. १/२ चमचा हळद
५. लाल तिखट
६. १/२ चमचा धणे - जिरे पूड
७. हिंग
८. मीठ
९. बाईंडींग साठी तांदळाच पीठ
१०. १ चमचा चिकन मसाला (सुहानाचं वापरला मी )
११. १ चमचा रवा (किंवा ब्रेड क्रम्स )
१२. तळण्यासाठी तेल
क्रमवार पाककृती:
पा. कृ. एकदम सोप्पी सगळे जिन्नस एकत्र mash करून सगळे मसाले मिक्स करून हव्या त्या आकारात कटलेट्स बनवून थोड्याश्या तांदळाच्या पिठात किंवा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तेलात डीप फ्राय करा अथवा shallow फ्राय करा.
मार्किन्ग शिश्टीम.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. फोटो दिलाय ते पण ४
३. बटाटा वापरला - १ मार्क
४. ४. कॅलरी तक्त्याची गरज नाही. मुद्दाम दिला तर उणे १ मार्क, मायनस वन! <<< नाही दिला.