मॅगीच्या वर्कशॉपमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अॅनिमेशन शिकताना सुरुवातीला 15 दिवस चित्रकला शिकवली गेली. मला टेक्निकली चित्रकलेचे शिक्षण नव्हते. सो ते 15 दिवस खूप शिकायला मिळाले. त्या वेळी काढलेली ही स्केचेस.
शिकाऊ पातळीवरचीच आहेत, फार काही छान नाहीत. पण शेअर करावी वाटली या निमित्ताने. गोड मानून घ्या
सुकलेली पाने
पर्स्पेक्टिव्ह शिकताना काढलेले घरातल्या सोफ्याचे स्केच
लेकाचे आवडते चित्र :)
काचेचा कप
गोल घड्याळाचा स्टँड
काड्यापेटीचे वेगवेगळ्या कोनातून स्केच
ट्रान्फरन्ट काचेचा बाऊल ( यात आजुबाजुच्या सावल्यांचे प्रतिबिंब दिसणे अपेक्षित होते)