निसर्गातला तिरंगा : जलरंग चित्र

मॅगीच्या जलरंग वर्कशॉपमधे तिने इतके छान शिकवले की जलरंगाची भूलच पडलीय. अजून फार काही जमत नाहीये पण प्रयत्न करावासा वाटला.
निसर्गातही आपला तिरंगा कितीतरी वेळा झळकतो. कधीतरी मनात बसलेले हे चित्र, कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केलाय. झाडांचा हिरवा, आकाशाचा पांढरा, त्यात निळी नदी, लाटांमधून दिसणारे अशोकचक्र, आणि सुर्योदयाने आकाशात पसरलेला केशर! मनात खूप काय काय होतं. किती हातून उतरलं तुम्हीच सांगा Praying
मॅगी खूपसारे थांकुु Bighug

IMG_20160810_161303.jpg

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle