या मी केलेल्या लेटेस्ट बॅग्ज आहेत.
यातल्या काही ऑर्डर नुसार कस्टमाइझ्ड केलेल्या आहेत.
याआधीच माझं क्रोशे काम क्रोशेच्या कॉमन धाग्यावर आहेच.... :)
ऍडमीन ताईंना विशेष धन्यवाद हे सगळं इकडे आणण्याची आठवण केल्याबद्दल.





हा स्पेशल मैत्रीण तिरंगा उपक्रमासाठी केलेला क्लच/पाऊच

काही टोप्या


वरची व्हाइट गोल्डन पर्स पाहून सेम ऑर्डर आलेली फक्त मिडीयम साईज..

मॅचिंग पाऊच सोबत

10 वर्षाच्या पुतणीला तिच्याच वयाच्या मैत्रिणीला बड्डे गिफ्ट द्यायची होती बॅग म्हणून ही केली..


हा छोटा पाऊच/वॉलेट माझ्याचसाठी :ड

या वर्षीची सीसा गिफ्ट्स स्कार्फ आणि ग्लोव्हज




पहिली ऑर्डर ग्लोव्हजची


हे अजुन एक आवडतं ड्रीम प्रोजेक्ट :dhakdhak:
फॅन्सी हँडबॅग.. पूर्णपणे हॅण्डमेड.. सॅटिन लायनींग विथ इनर पॉकेट आणि लेदर बॉटम


हि लेटेस्ट ऑर्डर
ब्लॅक ब्युटी :dhakdhak:


हार्ट शेप स्लिंग बॅग


क्रोशे क्लच

हि आजची ताजी ताजी स्लिंग बॅग :)


हे काही फ्रॉक्स , ऑर्डरप्रमाणे केलेले




हा आपल्या श्रेया राणी चा :dhakdhak:


हा अजुन एक

स्कार्फ


वॅफल्स मोबाईल पाऊच




हे माझं fb पेज.. नक्की बघा... आवडलं तर लाईक करा. :ड
https://www.facebook.com/saarascrafts/
