पायवाट नेहमीचीच फक्त पाऊस तो, वेगळा होता... तू थोडा पुढे, मी मागे अन मधेच एक छोटासा ओहोळ... मागे वळून,समजून तू नुसता हात पुढे केलास... बस, तुझं नुसतं तिथे असणंही पुरेसं होतं सगळं... अगदी सगळं पार करायला! कविता: कविता Likes वर0 users have voted. Log in or register to post comments