ह्या वर्षीच्या दिवाळीचे काही फोटो.
घरी केलेला फराळ. अनारसे, गुळातले बेसन लाडु, चिवडा, चकली, रवा लाडु, शेव आणि शंकरपाळी
मी आणि लेकीने मिळुन रंगवलेल्या पणत्या.
ईको फ्रेंडली किल्ला. सगळं रिसायकल होऊ शकेल असं मटेरिअल वापरलं आहे. माझ्या ३ वर्षांच्या लेकीला शिवाजीमहारांजांबद्दल सांगतांना खूप मजा आली. "King Shivaji is my favorite King" असं म्हणते ती.
आणि हे असेच आणखी काही.
रांगोळ्या