नाग मोडी नदी वाहे पाणी तिचे थंड काळे काळे ढग गच्च ल्यालेली ती सांज गार गार वारा वाहे झुळुक एक मंद नाजुक साजुक सायली तिचा अलवार गंध काळे निळे डोळे दोन आपणातच धुंद मऊ घट्ट कर दोन सोबतीचा बंध -23.8.16 कविता: कविता Likes वर0 users have voted. Log in or register to post comments