काल अनन्याने हे चित्र नेट वर बघून काढलं
जे पाहून तिचा बाबा म्हणाला , " यात काय मजा आहे ? स्वतःच्या डोक्याने काढशील तर ठीक... तुला जमत नसेल तर मी उद्या आलो घरी की ईगल काढून दाखवीन तुला."
मग काय , "मराठी माणसाच्या अंगाला हात "
बाबा यायच्या आत आमचं चित्र तयार :ड
आता टेन्शन फक्त इतकंच आहे, बाबाचा ईगल आमच्या कुत्र्यापेक्षा बेस्ट नसेल ना? :winking:
(हे चित्र काढताना तिने खऱ्या कुत्र्याचा फोटो वापरला पोज साठी)