मित्र मैत्रिणींनो...
सातासमुद्रापार
‘कॅरेबिअन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल’ मध्ये नावाजली गेलेली..
इथल्या अनेक शॉर्ट फिल्म फेस्टीवल्समध्ये अवॉर्ड्स पटकवलेली...
श्री राघवेंद्र चित्र प्रस्तुत तिसरी शॉर्टफिल्म... आणि दिग्दर्शक म्हणून माझी पहिली शाॅर्ट फिल्म
वरवंटा....
आवर्जुन पहा... आणि तुमचे प्रतिसाद तिथे यू ट्युब कमेंटमध्ये लिहायला विसरू नका..
तुमचा शब्द न शब्द आमच्यासाठी मोलाचा आहे..
प्रतिसादाची वाट पाहतोय...
टीम वरवंटा...