नदी वाहते

संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' हा चित्रपट २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.

गावागावातून वाहणार्‍या नद्या वाचवायला हव्यात. या नद्यांच्या पाण्यावरच शाश्वत विकास (sustainable development) अवलंबून आहे. स्थानिक पातळीवरचे छोटे उद्योग व प्रयत्न यातूनच नदी काठ स्वयंपूर्ण होऊ शकतो व विकासाचा तोल राखला जाऊ शकतो. हा चित्रपट म्हणजे सामान्य माणसांनी स्वयंपूर्णतेसाठी, नदी वाचवण्यासाठी केलेल्या सकारात्मक आणि विधायक संघर्षाचा एक प्रवास आहे.

NV poster.jpg

नदी वाहते या चित्रपटाविषयी व नदी या विषयासंबंधाने बातम्या, मुद्दे, गप्पा यासाठीचा हा धागा आहे.

नदी वाहते चित्रपटाचे हे फेसबुक पेज आहे. लाइक व शेअर जरूर करा.
नदी वाहते फेसबुक पेज

चित्रपटाचे टिझर्स प्रसिद्ध झालेले आहेत. या टिझर्सच्या लिंक्स.

पहिला टिझर

पहिला टिझर युट्यूब लिंक

दुसरा टिझर

दुसरा टिझर युट्यूब लिंक

चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रसिद्ध झालेला आहे. या लिंक्स.
ही नदी वाहतेच्या ट्रेलरची फेबु लिंक

आणि ही युट्यूबची लिंक

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle