अरिझोना मधला हलकासा हिवाळा आता कुठे सुरु होतोय असं वाटतं असतानाचं संपून जातो आणि वसंताची चाहूल लागते.
रस्त्यांच्या दुतर्फा विपूल प्रमाणात आढळणारी ही झाडं पिवळ्या फुलांनी नखशिखांत डवरतात
ही आणखी काही
वेगवेगळे कॅक्ट्स आणि इतर डेसर्ट प्लांट्स्ची फूलं पण सुरेख वाटली