ही नर्तिका. फ्रेम केल्यावर फोटो काढलाय त्यामुळे डाव्या बाजूला काच चमकली आहे.
पानभर असलेल्या गिचमिडीतून काही तुकडे बाजूला काढून एअत्र करुन फोटो काढले.
हे एका आख्ख्या पानाचे सँपल!
काही जलचर-
मासे, ऑक्टोपस आणि कासव. माश्याला मोरपिसे आणि कासवाला मिश्या कश्या वगैरे विचार करु नका.