एअरफ्रायर ३६०डी फॅ.ला प्रिहीट करून झाल्यावर त्यात फ्रोझन भेंडी, हळद, तिखट, मीठ घातले. व एअरफ्रायर १०मिनिटाला सेट केला.
अधून मधून भेंड्या हलवल्या.
क्रिस्पि ओक्रा इज रेडी!!
(खूपच सोपे काम वाटले मला. मला विशेषत: ती चिकट भेंडी पाहणे शिक्षा वाटायची! ह्यात मी लिंबू नाही पिळले तरीदेखील चिकटपणा पार गेला. व कुरकुरीत भेंडी झाली. तेलाचा अंशही नाहीये. पण मी पहिल्यांदाच ट्राय करत असल्याने असेल ती भाजी न वाटता अपेटायझर वाटले. नवर्याला मग तोंडीलावणं म्हणून भाजी व भाजी म्हणून भरपूर दाण्याची दह्यातली चटणी द्यावी लागली! )
फोटो जरा नंतर लॅपटाॅपवरून सरळ करते.