कुंपणापलिकडे..

पिलावळ. मुली भुंकायला लागल्यामुळे पळाली, फोटो नीट आला नाही.

भुंका किती भुंकायचे ते! मी निवांत बसतो.

मी चेरीइतकाच छान दिसतो, पण मी फ्लावरिन्ग पेअर ब्लॉसम आहे!


आणि मी प्लम!

आम्ही कोण म्हणून काय पुसता?




मी उमलायच्या आधीच सश्याच्या का हरणाच्या पोटात गेले!

