Jacaranda !

आमच्या एलएच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या जॉगिंग ट्रॅकवर फार सुंदररीत्या जॅकरंडा लावला आहे. मध्ये गोल फौअंटन.. त्याच्या भोवती गोल जॉगिंग ट्रॅक्स आणि त्याच्या बाहेरून गोलात सगळी जॅकरंदाची झाडं! उन्हाळात जॅकरंडा फुलायचा आणि तो सगळा एरिआ जांभळा होऊन जायचा! झाडावर फुलंच फुलं आणि खाली सडाच सडा! फार सुंदर दृश्य! दुर्दैवाने मला कधीच तिथे निवांत फोटो काढायला जायला जमले नाही. कायम काढू काढू केले आणि तिथून हललोच आम्ही!

IMG_3717.JPG

IMG_1088.JPG

IMG_3717.JPG

IMG_1270.JPG

IMG_1260.JPG

IMG_1344.JPG

हा आमचा नीलमोहोर! :dhakdhak:
IMG_1333.JPG

IMG_3716.JPG

10003735_10152533543477018_8751383167308408550_o.jpg

10269332_10152581405752018_7690317983606245195_o.jpg

सध्या इतकेच सापडले. एकही डीएसएलआरने नाही! :uhoh: आता समर येतोच आहे, आता जरा लक्ष ठेवीन! :)
येऊद्या तुमचे झब्बू!

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle