सोन्याचा गोळा वितळतो काचेवरून पसरत हळूहळू डॅशबोर्डवर.. आपण वळलेले असतो कायमचे दिशा हरवून सुस्त वळणावरचा गुलमोहर मागे सोडून जाळलेल्या शेतांची काळी राख.. उडत असते त्या गडद मखमली फुलांमागून उन्हाचे कण उमटतात तुझ्या नाकापासून तांबूस सोनेरी केसांपर्यंत.. माझ्या डोळ्यांचा मध जातो गालावर ओघळून
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle