क्रोशे करतानाच पिंटरेस्टवर मॅक्रमे बघत होते आणि एक दिवस अचानक मॅक्रमेनं नटवलेल्या बाटल्या पाहिल्या आणि धाडकन प्रेमात पडले. धीर करून मग मी देखिल एक करून पाहिली. कलाकृती: हस्तकला Likes वर0 users have voted. Log in or register to post comments