हाय मैत्रीणींनो,
ऑगस्ट पासून एका नवीन व्यवसायात हात घातला आहे.
100% नॅचरल प्रोडक्ट, essential ऑइल रिलेटेड गोष्टी आवडतात शिवाय कोकणातील उत्पादनाबद्दल काहीतरी करायचे असा विचार होता. काजू आणि नारळाच्या बागाही आहेत त्यामुळे नारळाशी संबंधित व्यवसाय करायचे असेही काहीसे डोक्यात होते.
गेल्या काही महिन्यात सगळ्या गोष्टी जमून आल्यात आणि नवीन ब्रँड सुरु केलाय.
नेचरझेस्ट ( NaturZest ® )
NaturZest
म्हणजे निसर्गातली ऊर्जा, निसर्गशक्ती. ही ऊर्जा आपल्याला चांगल्या प्रकारे वापरून घ्यायची आहे. रोजच्या केमिकल आणि प्रदूषणाने त्रासलेल्या आपल्या जगण्याला नैसर्गिक आणि शुद्ध गोष्टींनी थोडं आनंददायक करायचं. आणि ही ऊर्जा निसर्गातून घेऊन तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातात द्यायची आहे असं या नावामागचं आणि लोगो मागचं सूत्र आहे.
लोगो आता नविन रुपात
सध्या माझ्याकड़े NaturZest ® या ब्रॅण्ड अंतर्गत असलेली उत्पादने -
- फ्रेश नारळाच्या दुधापासून काढलेलं व्हर्जिन कोकोनट ऑइल ,
- फुल फॅट असलेलं डेसिकेटेड कोकोनट,
- मसाज ऑईल
- बाथ स्क्रब्स
- नाईट केअर ऑइल्स
- लीप बाम
- बॉडी बटर
- फेस मॉइस्चरयझर
- सॅफ्रॉन जेल
- बॉडी मिस्ट्स
- नॅचरल डीओ
- हेअर क्रीम आणि ऑइल
- फेस पॅक आणि अॅक्ने पॅक
डिलिव्हरी भारतभरात सगळीकडे देऊ शकते, कुरियर चार्जेस वेगळे.
अधिक माहितीसाठी
WhatsApp or Phone- +91 9004776840
Email - contact@naturzest.com
https://m.facebook.com/naturzest
Naturzest_lifestyle_products on Instagram.
@Naturzest_lifestyle_products
==============================
थोडक्यात माहिती -
वर्जिन कोकोनट ऑईल्चा खास उपयोग काय आहे?
खूप आहेत. हे तेल फ्रेश नारळाच्या दुधापासून पासून काढलेले आहे , बाकीचे बरेच ब्रँड सुकय खोबर्यापासून काढतातत्यामुळे यात जास्त लॉरीक ऍसिड आणि नारळतील गुणधर्म आहेत. फिल्टरेशन नाही त्यामुळे एकदम शुध्द आहे.
खाद्य तेल - डाएटरी सप्लिमेंट म्हणून, यात mct आणि गुड टाईप फॅट आहे. केटो डाएट मध्ये, बेकिण्ग साठि सुद्धा चांगले आहे.
स्किन केअर - मॉइश्चरायझर म्हणून, स्किनला नारिषमेंट, बेबी मसाज साठी. अँटी मायक्रोबियाल आहे त्यामुळे मुलांसाठी चांगले. जनरल इम्युनिटी वाढते
हेअर केअर - नॅचरल कंडिशनर. ( आपण ना दु लावतो तसेच. हे तेलही फ्रेश नारळाच्या दुधापासून पासून काढलेले असल्याने)ऑईल पुलिंग.- दाताचे इशूज म्हणे दूर होतात. इच्छुकांनी नलिनी/मॅगीचा धागा पाहा.
एडिबल आहे का ते? म्हणजे फोडणीसाठी वापरू शकतो ना?हो एडिबल आहे.
फोडणी साठी वापरु शकतो.
पण शक्यतो कोल्ड प्रेस्ड ऑईल्स गरम न करता किंवा अगदी कमी गरम करून वापरावेत. नाहीतर कोल्ड प्रेस होण्याचे फायदे कमी होतात.
पोळीला लावून , सॅलड ड्रेसिंग आणि अजून काही ठिकाणी वापरता येईल.
स्मुदी मधे वपरु शकता. वर्जिन पिनाकोलाडा सारख्या पेयात वापरु शकता.
व्हर्जिन कोकोनट ऑईल् हे एकच प्रॉडक्ट केसांना , स्किन साठी आणि खाण्यासाठी चालू शकेल ना .
हो एकच प्रॉडक्ट स्किन केअर, हेअर केअर आणि फुड म्हणुन चालते.
व्हर्जिन कोकोनट, कोल्डप्रेस आणि पारंपरिक घाण्यावरचे यात काय फरक असतो?
कोल्ड प्रेस्ड आणि पारंपरिक घाण्यावरचे म्हणजे एकच. यात टेम्परेचर न वाढवता तेल काढले जाते. पण असे तेल सुक्या खोबर्याचेच काढले जाते. ते थोडे पिवळसर दिसते. फिजिकल फिल्टर वापरले तरी थोडे क्लाऊडी दिसु शकते. याची चव सुक्या खोबर्याची येते.खरतर व्हर्जिन ऑईल्स म्हण्जे तेल काढल्यावर त्यावर कोणतिही प्रक्रिया न केलेले तेल. त्यामुळे सुक्या खोबर्याच्या तेलालाही व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणुन लेबल करतात कंपन्या. अगदी फॉरेस्ट एसेन्सियल सारख्या महागड्या ब्राण्ड्चे व्हर्जिन कोकोनट ऑइल ही सुक्या खोबर्यापसुन काढलेले असते.अजुन एक प्रकार म्हणजे व्हर्जिन कोकोनट ऑइल एक्ट्राक्टेड फ्रॉम फ्रेश कोकोनट मिल्क. यात चक्क नारळाचे दुध काढ्तात आणि त्यापासुन सेन्ट्रिफ्युज पद्धतीने तेल वेगळे काढतात. हे तेल अगदी स्वच्छ, नितळ दिसते. याची चव आणि वास खुप माइल्ड आणि ओल्या खोबर्यासारखा साधारण असतो. नेटवर जे बेनेफिट्स साण्गितले जातात ते या ऑईलचे असतात. यात लॉरिक अॅसिड, आणि गुड फॅट्स खुप असतात, आणी अॅण्टि मायक्रोअबियल प्रोपर्टी पण असतात.मी जे तेल आणले आहे ते व्हर्जिन कोकोनट ऑइल एक्ट्राक्टेड फ्रॉम फ्रेश कोकोनट मिल्क प्रकाराचे आहे. अगदी लहान बाळांना याने ( इतर काहीच न घालता) मसाज केला तरी त्यन्ची स्किन चांगली होते शिवाय तब्येत सुधारते. पुर्वापार आपन जे ना दु लावुन केस धुतो आणी मग बाथरुम आवरावी लागते त्याऐवजी हे तेल सुद्धा लावु शकतो.
नेचरझेस्ट मसाज ऑईल मधे सुद्धा कॅरियर ऑईल हेच तेल आहे.
एका कस्टमर आणि रिव्ह्युअर कडून आलेला प्रॉडक्ट रिव्यु
http://www.makeupandbeautytreasure.com/2020/01/naturzest-natural-massage...
#harnessingnaturespower #naturepower#naturzest #relaxingmagic #essentialoils #lovethynature#naturzestnaturalgoods #naturzest #luxuriouslavender #naturalbathscrubs #essentialoils #energifycoffeescrub
नविन अपडेट
NaturZest ® हा ट्रेडमार्क रजिस्टर्ड झालाय आता.
१८-़जुन-२०२० -
आजच्या काळात नविन व्यवसायात टिकुन रहायचं तर ज्याची गरज आहे ते केलंच पाहीजे. त्यामुळे मी हॅण्ड सॅनिटायझर करायचं ठरवलं. आणि परवा
हॅण्ड सॅनिटायझरची पहीली बॅच फॅक्टरीतुन घरी आली.
डिसेंबर २०२०
फिलसॉफ्ट बॉडी बटर
FeelSoft - Body butter.
Dry winds and cold weather bring dryness to your hands and feet. You need the perfect deep skin care to keep them moist all day long. Many store brought hand creams work on just the top layer.
NaturZest FeelSoft gives your hands and feet the deep care they need. It moistens the skin well and the butter gets absorbed in the skin giving long lasting effect. The natural vitamin E of garcinia indica heals the skin from the inside. Combination of Essential oils provide antioxidant, antifungal, and anti-aging qualities to the butter giving you one of the best body butters for winter care.
सिनॅमोन लिप बाम
Winter is here with cold, frigid mornings that make you get up late and lazy. Now spice up your winter with
NaturZest Cinnamon lip balm.
While aroma of Cinnamon bark extract is enough to freshen you, it comes with added benefits. It antioxidant rich, antimicrobial, humectant, emollient meaning it softens and moistens your lips.
What's more! it is combined with Moisturising Virgin Coconut oil and natural vitamin E from Garcinia indica.
No chemicals , paraben free, only pure natural product. Natural herbal colorant used.
-------------- २० मार्च २०२१ अपडेट ----------
कॅण्डी पाउचेस
आणि मागच्या वर्षापासुन राहीलेला नॅचरल डिओडरंट
LaveNTeen
Natural deodorant for Tweens , Teens and grownups.
No alcohol , no aluminium and no harmful chemicals. Prevents burning & darkening of skin so good for teens too.
Very mild aroma. Doesn't mask but Stops bad odor for long time.
(Can be used for children from 10 years and above. )
-------------- २९ सप्टेंबर २०२१ अपडेट ----------
खरंतर खुप अपडेट्स आहेत.
जुन मधे मी एलएलपी कंपनी स्थापन केली. पार्टनर, मृणाल माझी कॉलेजची मैत्रिण आहे. तीला मार्केटींगचा खुप अनुभव आहे. आम्हाला एकत्र काम करायला मजा येतेय.
जिएसटी नंबर घेतला. जिएसटी बिलिंग वगैरे सुरु केलं.
http://naturzest.com/ ही इकॉम वेबसाईट सुरु केली. तुम्ही तिथुनही प्रॉडक्ट्स घेऊ शकता, आणि मला वॉट्साप पण करु शकता. क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड पेमेंट वगैरे असेल तर वेबसाईट वापरता येईल.
नेचरझेस्ट प्रॉडक्टस fda aaproved आहेत. जरुरी असणारे लायसन्सिंग वगैरे सगळ्या गोष्टी करुन घेतल्या.
या आठवड्यात एक फेसबुक लाईव्ह केलं त्याची लिंक बघा.
https://fb.watch/8dRUSaNNRp/
बरेच नविन प्रोड्क्ट्स लॉन्च केले आहेत / करत आहे
रोझ वॉटर मिस्ट
प्युर ब्लिस सँडलवुड मिंटस्क्रब
नॅचरल मॉस्क्युटो रिपलेंट - जे स्किनवर मारता येते, सेफ आहे.
डँड्रफ कंट्रोलिंग हेअर ऑइल.
रॉयल वाइब्स मसाज ऑइल
अजुन दोन तीन गोष्टी येत आहेत.
५ ऑक्टोबर २०२२
पुन्हा एकदा खुप नविन अपडेट आहेत.
या ऑगस्ट मधे आम्ही लोगो बदलला आणि पॅकेजिंग पुर्ण बदलले आणि नेचरझेस्ट पुर्ण नव्या रुपात तुमच्यासमोर आणले आहे.
नविन लोगो वर दिला आहे.
वेबसाईटवर काही नविन प्रॉड़क्ट्स उपलब्ध आहेत
इथल्या स्पेशल रिक्वेस्ट प्रमाणे स्क्रब्स आता जार मधे उपलब्ध आहेत. पुर्वीचे पॅकिंग बदलले
हेअर क्रीम -
फ्रीझी, राठ आणि मॅनेज न करता येणार्या केसांसाठी खास नॅचरल हेअर क्रीम. हे लिव ऑन कंडीशनर सारखे वापरता येते तसेच कोरड्या केसांवरही लावता येते. केसाला तेल न लवणार्या टिन्स साठी एकदम परफेक्ट
ड्रॉप्स २ डॅझल फेस ऑईल -
रोज रात्री लावयचे सिरम टाईप ड्राय ऑइल आहे. खुप छान इफेक्ट आहे आणि अनेक कस्टमर्स पुन्हा पुन्हा हे नक्की घेतात.
अक्वालाईट सॅफ्रॉन जेल -
ऑइली आणि कॉम्बिनेशन स्कीनसाठी असलेले मॉईस्चरायझर जेल आहे. नॉन ऑइल फॉरम्युला आहे.
फिललाईट मॉईस्चरायझर क्रीम -
कोरड्या आणि रेग्युलर स्किन साठी मॉईस्चरायझर क्रीम , अगदी लाईट आहे.
रेडीयण्ट फेस पॅक -
अॅण्टी एजिण्ग फेस पॅक आहे. स्कीन टाईटनिंग साठी सुद्धा उपयोगी आहे
फोटो नंतर टाकते
अॅक्ने डोट्स -
टीन्सना असणारा पिम्पलचा त्रास घालवण्यासाठी हा पॅक आहे. पण टिन्स पॅक लावायला कंटाळा करतात त्यामुळे हा फक्त पिम्पलवर डॉट्स रुपात लावयचा आहे. वापरयला सोपा आणि डाग रहात नाहीत
फोटो नंतर टाकते
सिट्राफ्रेश स्प्रे -
घरासाठी आणि स्किनवरही मारता येणारा स्प्रे , यामुळे डास, माश्या या दूर रहातात.
फोटो नंतर टाकते
तसेच दिवाळी स्पेशल गिफ्टपॅक्स चे फोटो पण एक दोन दिवसात टाकते.
तुमचे फिडबॅक नक्की येऊ देत.