तर तोच तो आपला पवित्र महिना इंक्टोबर आलेला आहे
चला मग, उचला पेन, पेपर आणि चित्र काढत्या व्हा.
यावेळी ईतर मैत्रिणींचा तर सहभाग हवाच आहे पण zentangle वर्कशॉपमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या मैत्रिणींची चित्रे हवीच आहेत :ड
रोज नाही जमलं तर जमेल तितके दिवस काढा पण काढा.... काही प्रॉब्लेम नाही..
डूड्ल, zentangle, folk art अजून काही... काहीही काढू शकता.
होऊन जाउ दे कल्ला
ही यावर्षीची प्रॉम्प्ट लिस्ट ( यानुसारच केले पाहिजे असे अज्जिबात नाही )
इन्क्टोबर (Inktober 2019) https://www.maitrin.com/node/3845
इन्क्टोबर (Inktober 2018) https://www.maitrin.com/node/3126