नेटफ्लिक्सवरील सिरीज ‘कोमिन्स्की मेथड‘ आज पाहायला घेतली. (थँक्स नी) चौथा एपिसोड पण सुरू झाला. तसा विषय ग्राउंडब्रेकिंग अॅज सच नाहीये पण तरीही फार कॅप्टिवेटिंग आहे. मला सगळीच लोकं आवडतायत!
सिरीजमधले काय आवडतंय/नाही आवडत आहे ह्यावर चर्चा करायला धागा..
