मोरपिसे

क्रोशाची मोरपिसे

इथुनच उत्पत्ती झालेली यांची त्यामुळे मै चे विशेष आभार Lovestruck .. सिसा साठी म्हणून केलेले आणि तेव्हापासून मोरपिसांचीच वेगवेगळी व्हर्जनस करतेय बरीचशी अजूनही ऑन दि वे आहेत. बऱ्याच जणींनी अलरेडी खुप ठिकाणी पाहिली असतीलच पण इकडे तर नोंद हवीच म्हणून इथेही डकवून ठेवतेय Bigsmile . अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळतोय, जानेवारी पासून पीसातच लोळते आहे. पिसारा फुलतच चालला आहे खुप भारी वाटतय Blessed

Picsart_22-02-21_17-32-38-928.jpg

Picsart_22-01-31_15-07-54-738.jpg

Picsart_22-01-14_18-37-37-402.jpg

Picsart_22-02-03_11-17-34-533.jpg

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.