आंबा रसगुल्ले:
आंबा पुराण वाचलंत ना मंडळी त्यात केलेले पदार्थ पाहिलेत का? ते सगळे पदार्थ मी स्वतः केलेले आहेत. आता आंबा सिझन चालू झालाच आहे तर एकेक पदार्थ चालू होतील.
आंबा रसगुल्ले
आज त्यातलाच एक सोपा पदार्थ करून दाखवलाय आंबा रसगुल्ले.
आंबा रसगुल्ले अतिशय छान लागतात. ह्याची तुम्ही रसमलई करू शकता, व्हॅनिला आईस्क्रीम सोबत सर्व्ह करू शकता. एकदा नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
रेसिपी आवडली तर like, share आणि subscribe करायला विसरू नका.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle