इथे ५ ते ८ या वयोगटाच्या मुलांसाठी चांगली पुस्तके सुचवा. ( इतर गटांसाठी वेगळे धागे काढते, सगळी पुस्तके एकात लिहीली तर नंतर कोणते पुस्तक योग्य आहे ते सापडत नाही )
===============================================
इंग्रजी
===============================================
नॉडी
बार्नी
रीड अॅण्ड शाईन अशी एक सिरिज आहे peagusची त्यातली पुस्तके
कडलियेस्ट कदल इन द वर्ल्ड
ब्निग यान्ग अॅण्ड लिटल यिन
थॉमस अॅण्ड हिस फ्रेंड्स
डॉ. सूसची पुस्तके.
Magic Tree House सिरिज ( साधारण ७/८ वयासाठी
Eric Carle
Oliver Jeffers
David McKee
Tell Me Again About the Night I Was Born सुंदर पुस्तक. याच लेखिकेची बाकीची सगळीच पुस्तकेही छान वाटली.
मेहता पब्लिकेशनचं 'मी लहान होते तेव्हा' हे अनुवादित पुस्तक आणि पुन्हा त्याच लेखिकेची पुस्तके मस्त आहेत.
Magic school bus सिरीज
Famous Five सिरीज
===============================================
मराठी
===============================================
माधुरी पुरंदरे ह्यांची पुस्तके
राजीव तांबे यांची पुस्तके
(कोंबडू, मगरू, मांजरु, मोरु, शहाणा माणूस आणतो पाउस, गुलाबी सई )
कुनीदेशातील कथा
शिंगवाला उंदीर
कापसाची म्हातारी
:winking:
मासोळी आणि चिमुकलं पाखरू
लालू बोक्याच्या गोष्टी
चित्रवाचन भाग २
खजिना
पाचवी गल्ली
परी, मी आणि हिप्पोपोटॅमस
वाचू आनंदे बालगट एक व दोन
सख्खे शेजारी (शेजार १)
सख्खे शेजारी (शेजार २)
बाबाच्या मिश्या