मैत्रिणींनो
मला मुलुंड येथे माझा 3BHK फ्लॅट विकायचा आहे
1- मुलुंड वेस्ट - सिटी ऑफ जॉय सोसायटी
2- फ्लॅट व बिल्डिंग ची सगळी अधिकृत कागदपत्रे आहेत.लोन मिळायला अडचण नाही
3- मला मोठं घर हवंय म्हणून मी जास्ती कार्पेट एरिया असणारं घर घेते आहे म्हणून हे विकायचं आहे - घरात लीकेज किंवा तत्सम काहीही त्रास नाही
4- सगळी कडून गार्डन व्ह्यू आहे
https://youtu.be/BHTXm2FzXMg?si=WZXRjBXBAJ_98s6B
हा घराचा छोटासा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे
कोणाला इंटरेस्ट असेल तर मला निरोप वहीत निरोप ठेवा
किंवा 9323299647 वर संपर्क करा