आठवडा ४ - 'लाल' - पेय

सृजनाच्या वाटा - रंग खेळू चला - 'मोहे रंग दो लाल'

'मोहे रंग दो लाल'

IMAG1311.jpg

साहित्यः

- १ कप क्रॅनबेरी ज्युस - थंड,
- १ कप स्पार्कलिंग मिनरल वॉटर - थंड

अ‍ॅपल आयसी क्युबज साठी:
- लाल अ‍ॅपल चे बारीक तुकडे,
- लिंबाचा रस,
- ताज्या पुदिन्याची पाने - बारीक चिरून किंवा वाळवलेल्या पुदिन्याच्या पानांचा चुरा,
- चवीला साखर आणि मिठ

कृती:

१. आयसी क्युबज साठीचे जिन्नस एकत्र करा आणि आईस ट्रे मधे घालून फ्रिझ करायला ठेवा.

IMAG1307.jpg

Keywords: 

Subscribe to आठवडा ४ - 'लाल' - पेय
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle