जून २०१६ - "मिड पॉईन्ट रिव्ह्यू"

मिडपॉईंट रिव्ह्यु- Into the wild (चित्रपट)

Into the wild

खूप पूर्वी कुठूनतरी कानावर पडलेले हे मुव्हीचे नाव.
रूतून बसले होते अगदी.
इनटू द वाईल्ड. काहीतरी वाईल्ड नाद आहे ह्या शब्दात.

नेटफ्लिक्सवर हा मुव्ही येऊन झाले असतील ४-६ महिने. पण तो लावावासा वाटेना. कायम पुढे, नंतर कधीतरी पाहू करत ढकलत गेले. ती मोमेंट सापडेना. एखादा नाजुक हिर्‍याचा सेट घालायला तुम्ही एखादी प्रेशस वेळच निवडाल ना? तसे होत गेले. माहित नाही का, पण मला ह्या मुव्हीच्या नावापासूनच खात्री होती की हा डायमंड सेट आहे. उगीच जेवता जेवता लावून ठेवायचा मुव्ही नाही.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to जून २०१६ - "मिड पॉईन्ट रिव्ह्यू"