भरलेली कोंबडी भरलेली कोंबडी साहित्य: १ कोंबडी १ मोठा चमचा आले - लसूण पेस्ट अर्धा कप दही १ वाटी ओले खोबरे २ चमचे तीळ + १ मोठा चमचा खसखस (भाजून पूड करावी) (२ कांदे, ५ - ६ मिरच्या, १ इन्च आल्याचा तुकडा, १० - १२ लसूण पाकळ्या, १ जुडी कोथिंबीर) हे सर्व बारीक चिरून घ्यावे. अर्धा कप काजूचे तुकडे पाव कप बेदाणे, २ मोठे चमचे तिखट अर्धा चमचा हळद १ चमचा गरम मसाला पावडर अर्धा वाटी सुके खोबरे १ कप तेल / तूप २ लिंबांचा रस मीठ. क्रमवार पाककृती: पाककृती प्रकार: भरलेली कोंबडीstuffed chickenthanksgiving Read more about भरलेली कोंबडीLog in or register to post comments