आंबा मोदक साहित्य: २ वाट्या तांदूळ पिठी, दीड वाटी पाणी, दोन चमचे लोणी, अर्धा चमचा मीठ, अडीच वाट्या आमरस, दोन वाट्या खवलेला नारळ, अर्धी वाटी साखर, एक टीस्पून वेलची पावडर कृती: सारणासाठी: 1)दोन वाट्या ओलं खोबरं, दोन वाट्या आमरस, अर्धी वाटी साखर एका कढईत एकत्र करा. 2)मंद गॅसवर ठेवा. 3) गोळा होईपर्यंत सतत ढवळत रहा. 4) गॅस बंद करा. 5) सारण गार होऊ द्या. पाककृती प्रकार: स्पेशल कोकणी डीश: Read more about आंबा मोदकLog in or register to post comments