सोप्पे चिली गार्लिक प्रॉन्स सोप्पे चिली गार्लिक प्रॉन्स साहित्य: प्रॉन्स - ५०० ग्रॅम्स. आॅलिव आॅइल - १ टेबल स्पून. बटर - १ १/२ टेबल स्पून. लसुण पाकळ्या - ८/१०. काेथींबिर - ३/४ कप. फ्लॅट लीफ पार्सली - १/४ कप. ताज्या लाल मिरच्या - ३ ते ४. लिंबु - १ माठे, लहान असतील तर दाेन. मीठ व crushed मीरे - चवीनुसार. चिली इन्फयुज्ड आॅलिव आॅइल - एक टी स्पून. कृती: पाककृती प्रकार: सीफुडप्रॉन्स Read more about सोप्पे चिली गार्लिक प्रॉन्सLog in or register to post comments