गावरान चिकन साहित्य चिकन अर्धा किलो चार चमचे दही कोरडा मसाला : धणे पूड 3 चमचे बडिशेप पूड 2 चमचे तिखट 1 चमचा गरम मसाला पूड 1 चमचा मीठ एक चमचा ओला मसाला: आलं लसूण पेस्ट दोन चमचे मोठे दोन कांदे उभे चिरुन सुकं खोबरं किसून 4 चमचे तेल कृती : चिकनचे मध्यम तुकडे करून ठेवणे. कोरडा मसाला एकत्र करून त्यात चार चमचे दही घालून नीट मिक्स करून ठेवणे. पाककृती प्रकार: चिकनरस्सा Read more about गावरान चिकनLog in or register to post comments