टेस्टी/ चमचमीत/ मासवडी मासवडी: साहित्य: सारण: पाऊण वाटी खोबऱ्याचा किस, पाऊण वाटी तीळ, पाव वाटी खसखस, दोन कांदे, पाव वाटी लसूण, कोथिंबीर चिरून अर्धी वाटी, तिखट एक चमचा, गरम मसाला एक चमचा, मीठ पाककृती प्रकार: तिखट वडी Read more about टेस्टी/ चमचमीत/ मासवडीLog in or register to post comments