गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार (भाग ४) आजि म्या ब्रह्म पाहिले तॄप्तीची अनुभुती ? कसं काय? अजून तर दर्शन व्हायचे होते त्याआधीच तॄप्ती? पण 'देवाघरची अशीच उलटी खूण असते', कुणाची ही वाट पहाण्यात एक अधीरता असते, घालमेल असते, पण या वाट पहाण्यात खरोखर तॄप्ती जाणवत होती, वाट पहाण्यातली तॄप्ती केवळ परमेश्वरच देऊ शकतो. Keywords: गिरनार (भाग ४) Read more about गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार (भाग ४)Log in or register to post comments